ओला सुगंध वारा अंगावरी शहारा ओल्या मिठीत येता हा रेशमी निवारा ओला सुगंध वारा अंगावरी शहारा ओल्या मिठीत येता हा रेशमी निवारा
तप्त तळपण्याची त्यांना लहर, दिली पाठवून उन्हाची झालर. तप्त तळपण्याची त्यांना लहर, दिली पाठवून उन्हाची झालर.
आसरा घेतात बेघर लोक माळरानावर ठोकून पालं आसरा घेतात बेघर लोक माळरानावर ठोकून पालं
ऊडतांना त्यांची नजाकत पाहतांना हरखुन जात भान ऊडतांना त्यांची नजाकत पाहतांना हरखुन जात भान
प्रदूषण मुक्त करू वसुंधरा प्रदूषण मुक्त करू वसुंधरा
शिक्षण उद्योगास धावती ते शहराकडे थोडेच येती पुन्हा उत्कर्ष करण्या गावाचा. शिक्षण उद्योगास धावती ते शहराकडे थोडेच येती पुन्हा उत्कर्ष करण्या गावाचा.